नांदेड । राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, MPW पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2022

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, MPW
शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th
नोकरीचे ठिकाण – नांदेड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधती पत्यावर
अधिकृत वेबसाईट – zpnanded.in