पुणे । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ, सल्लागार पदांच्या एकुण 187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 22 ते 24 जून 2022

पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ, सल्लागार
पदसंख्या – 187 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज स्विकारण्याचे/ मुलाखतीचा पत्ता – वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-१८
अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in