जळगाव । सरस्वती विद्या प्रसारक मंडळ धरनगाव जळगाव अंतर्गत आबासाहेब शिवाजीराव सीताराम पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक येथे प्राचार्य, व्याख्याता, कार्यशाळा प्रशिक्षक, लिपिक, सुरक्षा, चालक पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – प्राचार्य, व्याख्याता, कार्यशाळा प्रशिक्षक, लिपिक, सुरक्षा, चालक
पद संख्या – 57
नोकरीचे ठिकाण – जळगाव
पत्ता – आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, दादावाडी, श्रीराम नगर जि. जळगाव
ई-मेल – assppoly@gmail.com