मुंबई । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 22+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17, 18, 22, 25, 30 जून & 08 जुलै 2022 (पदांनुसार)

पदाचे नाव – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, रजिस्ट्रार, दस्तऐवजीकरण अधिकारी, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम अधिकारी, संशोधन सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, अभ्यासक्रम प्रशासक, कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता/ विकासक, सॉफ्टवेअर अभियंता/ विकासक
पद संख्या – 22+ जागा
नोकरीचे ठिकाण – मुंबई, ठाणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित ई-मेलवर
अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu