अहमदनगर | कॅन्टोनमेंट बोर्ड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – ENT सर्जन, बालरोगतज्ञ, त्वचा आणि व्हीडी, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, फिजिशियन, मेसन, प्लंबर आणि संगणक प्रोग्रामर

पदसंख्या – 09 जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, AMX चौक, कॅम्प, अहमदनगर.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – cbahmednagar.org.in