पुणे | भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पुणे अंतर्गत फिटर, इलेक्ट्रीशियन, इंस्ट्रूमेंट मैकेनिक, इ. पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायाच आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

  • पदांचे नाव : फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिका इ.
  • पदांची संख्या : 16 रिक्त जागा
  • नोकरी ठिकाण : पुणे
  • अर्ज मोड : ऑनलाइन ईमेल
  • पत्ता : hrbsskltd@gmail.com
  • अधिकृत वेबसाईट: www.bhimashankarssk.com
Full AdvertisementRead PDF