मुंबई | राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, वरिष्ठ एंटरप्राइज आर्किटेक्ट, सोल्यूशन आर्किटेक्ट, डेटाबेस विश्लेषक-सह-डिझायनर, UI/UX डिझाइनर आणि विकसक, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, व्यवसाय बुद्धिमत्ता अहवाल विकसक, QA अभियंता, डेटा डिझाइनर, BI डिझाइनर, व्यवसाय विश्लेषक, अनुप्रयोग विश्लेषक, ईटीएल विकासक, पॉवर बीआय विकासक पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

 • पदसंख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 62 वर्षे
 • अर्ज शुल्क – 
  • SC/ ST/ PWBD – रु. 50/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 800/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 14 जून 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nabard.org
PDF जाहिरात : https://cutt.ly/cJ9xdv7
ऑनलाईन अर्ज करा – https://cgrs.ibps.in