मुंबई । इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची 7 जुलै 2022

पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्सनल सेक्रेटरी, ट्रेड्समन ट्रेनी आणि फिटर/ इलेक्ट्रिशियन
पदसंख्या – 92
अधिकृत वेबसाईट – www.irel.co.in