पुणे । आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल
  • पद संख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – LLM/ MBA/ MA/ M.Lib
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – armylawcollegepune@gmail.com with copy at principal.alc@awesindia.edu.in
  • अधिकृत वेबसाईट – www.alcpune.com
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/NKoH8ek

आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे प्राचार्य पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
  • ई-मेल पत्ता – armylawcollegepune@gmail.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, आर्मी लॉ कॉलेज पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.alcpune.com 
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/0KAYYNE