परभणी । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी, परभणी शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 6रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 6 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरीचे ठिकाण – परभणी
अर्ज शुल्क–
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महाविर चौक, औरंगाबाद – 431001
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in