मुंबई । महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई अंतर्गत संचालक (विधी), संगणक प्रणाली प्रशासक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022

पदाचे नाव – संचालक (विधी), संगणक प्रणाली प्रशासक
पदसंख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree in Law/ Diploma in Computer Science
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज शुल्क – रु. 1000/-
वयोमर्यादा –
संचालक (विधी) – 45 वर्षे संगणक प्रणाली प्रशासक – 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.merc.gov.in