नाशिक । जलसंपदा विभाग नाशिक येथे सहायक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022

पदाचे नाव – सहायक अभियंता श्रेणी – 2 / शाखा अभियंता
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियांत, आधार सामग्री पृथ:करण मंडळ, नाशिक
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in