Categories: नोकरी शिक्षण/करिअर

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये १०+२ च्या पात्रतेवर पदभरती; मिळेल ९० हजारापर्यंत पगार; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

नवी दिल्ली | केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (१०+२) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :-
१) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
२) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक
३) डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :-
मान्यताप्राप्त मंडळामधून १०+२ (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण झालेला उमेदवार
वयोमर्यादा :-
कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
आवेदनाची अंतिम तारीख :-
१५ डिसेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीOnline Application या लिंकवर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2U2A8WI या लिंकवर क्लिक करा.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Employment news government job 2020 select staff brownsville jobs select staff jobs staff selection commission jobs staff selection commission recruitment staff selection commission recruitment 2020 exam date staff selection commission ssc jobs staff selection commission ssc recruitment 2020 staff selection commission ssc recruitment 2020 कर्मचर चयन आयग भर्त-2020 what is staff selection commission jobs