मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत AGM, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांच्या एकुण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 मे 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 19 जून 2022 (मुदतवाढ – उपव्यवस्थापक (सांख्यिकीशास्त्रज्ञ) पदांसाठी) आहे.
- पदाचे नाव – AGM, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
- पद संख्या – 32 जागा
- शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – नवी मुंबई/ बेंगळुरू/ वडोदरा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 मे 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
12 जून 202219 जून 2022 - अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/mHL8Lz0
- ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/UHL4dkw
- शुद्धीपत्रक – https://cutt.ly/JJ8SQ9g
मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत जोखीम विशेषज्ञ (Risk Specialist) पदांच्या एकुण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – जोखीम विशेषज्ञ (Risk Specialist)
- पद संख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – Chartered Accountant/ Post Graduate/Master’s (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 मे 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/dH5kCey
- ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/RH5k86f
- उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
- ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.