मुंबई | राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये NHM (National Helth Mission) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. विविध शैक्षणिक पात्रताधारकांना या अंतर्गत नोकरीची संधी आहे. सध्या धुळे, बीड, सांगली आणि सातारा जिल्ह्यात रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. भरतीचा संपूर्ण तपशील खाली दिलेला आहे.

 • शैक्षणिक पात्रता – MBBS, GNM/ BSc Nursing, 12th (Refer PDF)
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन

1. NHM धुळे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 72 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड धुळे.
अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in
 PDF जाहिरात : https://cutt.ly/nHNszSc

2. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बीड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 56 रिक्त जागा 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय बीड
अधिकृत वेबसाईट – beed.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/OHBai15

3. NHM सांगली अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, स्टाफ नर्स“ पदांच्या एकूण 20 रिक्त जागा 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2022 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय. प.व.पा.शा रुग्णालय आवार, सांगली
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
PDF जाहिरातhttps://cutt.ly/yHVG0ks

4. जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, MPW, फिजिओथेरपिस्ट, आयुष PG वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 64 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा परिषद सातारा
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in 
 PDF जाहिरातhttps://cutt.ly/JHYFoiJ