नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1925 रिक्त पदांची भरती; MTS, सहाय्यक, लघुलेखक व इतर विविध पदे, त्वरित अर्ज करा

मुंबई | नवोदय विद्यालय समिती अंतर्गत सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघुलेखक, संगणक ऑपरेटर, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकुण 1925 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर
  • पद संख्या – 1925 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जानेवारी 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022 
  • अधिकृत वेबसाईट –navodaya.gov.in 
PDF जाहिरात https://bit.ly/3npg8Nd
ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/3qoyXlu

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)