मुंबई | पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अंतर्गत विधी निर्देशक पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – विधी निर्देशक
  • पद संख्या – 53 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022  
  • अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in
 PDF जाहिरातhttps://cutt.ly/RHAvZUR
अधिकृत वेबसाईटwww.mahapolice.gov.in