मुंबई | विद्या प्रसारक मंडळ ठाणे अंतर्गत बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स ठाणे येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

  • भरती तपशील : विद्या प्रसारक मंडळ ठाणे भर्ती २०२२
  • पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
  • पदांची संख्या : 59 जागा
  • नोकरी ठिकाण : ठाणे
  • अर्ज मोड : ऑफलाइन
  • पत्ता : प्रिन्सिपल, विद्या प्रसारक मंडळ, बी.एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ‘ज्ञानद्वीप चेंदणी, ठाणे (प.) ४०० ६०१
  • Read PDF