Categories: नोकरी शिक्षण/करिअर

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती ; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

नवी दिल्ली | दिल्ली पोलीस विभागात कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पदांवर भरती होणार आहे. पुरुष आणि महिला या दोन्हीसाठी पदे भरली जाणार आहेत. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणार आहे.

  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष : 3433 जागा
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक (इतर) : 226
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स.) – पुरुष (माजी सैनिक) : 243
  • पदाचे नाव : कॉन्स्टेबल (एक्स) – महिला : 1944
  • शैक्षणिक अर्हता : 12 वी पास, वैध वाहन परवाना आणि इतर
  • वयोमर्यादा : 1 जुलै 2020 रोजी वय वर्षे 18 ते 25 च्या दरम्यान असावे
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 7 सप्टेंबर 2020 रात्री 11.30 पर्यंत
  • अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2GjZHPm
  • अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/3lLg6wz

शासकीय नोकऱ्यांसंदर्भात आणखी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करा.

Team Lokshahi News