जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर भरती; पात्रता यादी जाहीर

नंदुरबार | महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर कम हेल्प डेस्क ऑपरेटर पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची छाननी करून पात्र अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे.

Data Entry Operator cum Help Desk Operator: Click Here 

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर कम हेल्प डेस्क ऑपरेटर
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – नंदुरबार
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – zpndbr.info
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3qfMqL6
✅अधिकृत वेबसाईटzpndbr.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)