औरंगाबाद | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) यांच्या औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील LIC ऑफिसमध्ये नवीन 80 एजंट्स ची नेमणूक करत आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या क्रमांकावर आपली माहिती पाठवू शकतात.

हे काम कमिशन बेसिस वर असून ते आपण पार्टटाईम/फुलटाईम करू शकता. यामध्ये केवळ औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात राहणारा व 21 वर्ष पूर्ण असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, व्हेटरनरी डॉक्टर, ई सेवा धारक, कोतवाल , CSC सेंटर, होतकरू विद्यार्थी आणि बेरोजगार यात नक्कीच सहभागी होऊ शकतात.

इच्छुकांनी आपले नांव, पत्ता आणि शिक्षण 9404722825 या नंबर वर व्हाट्सप किंवा मेसेज करावा. तर बीड साठी 9850999233 या नंबर वर संपर्क करा