मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत व्यवस्थापक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव – व्यवस्थापक
 • पद संख्या – 25 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • अर्ज शुल्क –
  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जुन 2022
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
PDF जाहिरात (Adv.054/ 2022) https://cutt.ly/bKmuEVI
PDF जाहिरात (Adv.055/ 2022) https://cutt.ly/1KmuOm1
PDF जाहिरात (Adv.056/ 2022) https://cutt.ly/3Kmt5H1
ऑनलाईन अर्ज करा https://bit.ly/3mXrwAb