स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत नवीन पदांची भरती; त्वरित अर्ज करा

नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर पदांच्या एकुण 28+ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी & 4 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर
 • पद संख्या – 28+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – Master‘s degree  (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – नांदेड, हिंगोली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • सहाय्यक प्राध्यापक – प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली-औंढा रोड, दिग्रस फाटा, संतुक पिंपरी, हिंगोली-431705
  • इतर पदांसाठी – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी & 4 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – www.srtmun.ac.in
PDF जाहिरात – 1 https://bit.ly/31Wez1A
PDF जाहिरात -2 https://bit.ly/3qrztPA
ऑनलाईन अर्ज करा (जाहिरात क्र. 2 पदांसाठी) https://bit.ly/3FpZJOI

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत “संचालक” परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

 • पदाचे नाव – संचालक
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Master‘s degree  (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – नांदेड
 • अर्ज शुल्क – रु. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ विष्णुपुरी, नांदेड – 431606 (महाराष्ट्र)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 
PDF जाहिरात https://bit.ly/3JtnmZF
अधिकृत वेबसाईट www.srtmun.ac.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)