पुणे | प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे (RAMETI) येथे सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
PDF जाहिरात | https://cutt.ly/QHBQxn0 |
अधिकृत वेबसाईट | www.maharashtra.gov.in |