पुणे | पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ, सल्लागार पदांच्या एकुण 187 रिक्त जागा भरण्यासाठी (PCMC Recruitment 2022)पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ते 24 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ञ, रजिस्ट्रार, हाऊसमन, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, नेत्रतज्ञ, सल्लागार
- पदसंख्या – 187 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज स्विकारण्याचे/ मुलाखतीचा पत्ता – वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी- 18
- मुलाखतीची तारीख – 22 ते 24 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/XJ8TuoG
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत निरीक्षक, आरोग्य सहाय्यक पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेकरिता हजर राहावे. लेखी परीक्षेची तारीख 26 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – निरीक्षक, आरोग्य सहाय्यक
- पदसंख्या – 32 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th/ Any Graduation (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- अर्ज स्विकारण्याचा पत्ता – PCMC चे प्राथमिक/ माध्यमिक शाळा, काळभोर नगर, आकुर्डी पुणे -19
- लेखी परीक्षेची तारीख – 26 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/jJ4jngZ
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत उद्यान अधिकारी, माळी पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – उद्यान अधिकारी, माळी
- पदसंख्या – 64 जागा
- शैक्षणिक पात्रता – B.Sc Agri/ SSC (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
- PDF जाहिरात – https://cutt.ly/pJJAaO6
- ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/3JJXcMM