मुंबई | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत सदस्य पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, गोंदिया
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – mahafood.gov.in 
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/1GUvTEM
  • अधिकृत वेबसाईटwww.maharashtra.gov.in