मुंबई । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे सल्लागार (स्थापत्य अभियंता) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

पदाचे नाव – सल्लागार (स्थापत्य अभियंता)
शैक्षणिक पात्रता – Degree / Diploma in Civil Engineering.
वयोमर्यादा – 50 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – iig.aao.hrd.@iigm.res.in
अधिकृत वेबसाईट – iigm.res.in