कोल्हापूर | सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर अंतर्गत प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आसुर्ले-पोर्ले व हुतात्मा नंदकुमार पाटील कनिष्ठ महाविद्यालय आसुर्ले-पोर्ले येथे सहायक शिक्षक, लिपिक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 28 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव : सहायक शिक्षक, लिपिक, सहायक प्राध्यापक
  • पदांची संख्या : 28 रिक्त जागा
  • नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
  • निवड मोड : वॉक-इन-मुलाखत
  • पत्ता : काई. बानाई चौघुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मांजरे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर
  • अधिकृत वेबसाईट : acsccollege.ac.in
 Full AdvertisementRead PDF