सोलापूर | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (Recruitment of vacancies under Solapur University; Apply now) येथे रजिस्ट्रार, डीन फॅकल्टी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे.

 • पदाचे नाव – रजिस्ट्रार, डीन, फॅकल्टी
 • पदसंख्या– 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्जपद्धती – ऑफलाइन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-४१३ २५५
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2022 
 • अधिकृत वेबसाईट – su.digitaluniversity.ac
 • PDF जाहिरात : https://cutt.ly/GJPM83L
 1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 4. सदर पदांकरिता अधिक माहिती su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2022 आहे.

Solapur | Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University, applications are invited from eligible candidates for the post of Registrar, Dean, Faculty.