धुळे | ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद धुळे अंतर्गत अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक पदाच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.E/ B. Tech (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – धुळे
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – zpdhule.maharashtra.gov.in 
PDF जाहिरातhttps://cutt.ly/JJhBznI