मुंबई | महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रोजेक्ट असिस्टंट, कुशल कर्मचारी, अकुशल कर्मचारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27 जून 2022 (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रोजेक्ट असिस्टंट, कुशल कर्मचारी, अकुशल कर्मचारी
- पद संख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, असोसिएट डीन ऑफिसच्या शेजारी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई -400 012
- मुलाखतीची तारीख– 25, 26, 27 जून 2022 (पदांनुसार)
- अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in
PDF जाहिरात -1 | https://cutt.ly/PJXmVNn |
PDF जाहिरात-2 | https://cutt.ly/tJXm3Lu |
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्पांतर्गत कापणीपश्चात अभियांत्रिक आणि तंत्रज्ञान योजना करिता वरिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि तांत्रिक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि तांत्रिक
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई- 400012
- मुलाखतीची तारीख– 30 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in
PDF जाहिरात | https://cutt.ly/bJc0KXU |