मुंबई | राष्ट्रीय विकास ग्रामीण विकास केंद्र (NCRD), स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फार्मसी, स्टर्लिंग कला विज्ञान आणि वाणिज्य शाळा आणि महाविद्यालय मुंबई येथे सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2022 आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, शिपाई
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – NCRD स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड फार्मसी, प्लॉट क्र. 93/93A सेक्टर – 19, सीवुडरेल्वे स्टेशन जवळ, नेरुल (ई), नवी मुंबई
  • ई-मेल पत्ता – nerulncrd@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुन 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.ncrdsip.com
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/TJlFkRx