जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत विविध पदांची भरती

नांदेड | जलसंपदा विभाग नांदेड अंतर्गत कनिष्ट अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (स्थापत्य) पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ट अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी -2 (स्थापत्य)
  • पदसंख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण –  नांदेड 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र 02 / जंगमवाडी, नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2021
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3zAYtXq
✅ अधिकृत वेबसाईटwrd.maharashtra.gov.in

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)