अकोला | शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 & 06 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता –MA/ M.P.Ed/ PG In Relevant Subject (Refer PDF)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • पत्ता – शासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला
  • मुलाखतीची तारीख – 05 & 06 जुलै 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – gceakola.org 
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/KKn2HLC