पुणे । भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत ग्रंथपाल, तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक, प्रशिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2022

पदाचे नाव – ग्रंथपाल, तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक, प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता – Diploma / B.E. / B.Tech. in relevant subject/ ITI
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ इमारत, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030
अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu