लातूर । राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, ब्लॉक फॅसिलेटर पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, ब्लॉक फॅसिलेटर
पद संख्या – 89 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th/ Graduate
नोकरी ठिकाण – लातूर
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
वयोमर्यादा –
स्टाफ नर्स – 65 वर्षे , वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, ब्लॉक फॅसिलेटर – 21 ते 38 वर्षे
MPW – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
अधिकृत वेबसाईट – zplatur.gov.in