सोलापूर । राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ
शैक्षणिक पात्रता – MD
नोकरी ठिकाण – सोलापूर
वयोमर्यादा – 70 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट zpsolapur.gov.in