मुंबई । भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई अंतर्गत तंत्रज्ञ/बी पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख 17 जून 2022

पदाचे नाव – तंत्रज्ञ/बी
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400 094
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in