मुंबई | कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत “उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी” पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.

  • पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी
  • पद संख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई आणि बेंगळुरू
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट मुंबई – 400021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.canmoney.in 
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/4GSEBuk
  • अर्जाचा नमूनाhttps://cutt.ly/UGSRSA4