मुंबई । जगजीवन राम रुग्णालय, मुंबई मध्य, पश्चिम रेल्वे येथे हॉस्पिटल असिस्टंट पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 17 जून 2022 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – हॉस्पिटल असिस्टंट
पद संख्या – 36 जागा
शैक्षणिक पात्रता – SSC
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – 400008
अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in