गोवा । गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत “मुख्य विद्युत अभियंता, संग्रहालय संचालक, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ज्युनियर फिजिशियन, नर्सिंग एज्युकेशन संस्थेतील शिक्षक, सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, रेडिओ अधिकारी, प्रिन्सिपल कनिष्ठ स्केल/सहायक अप्रेंटिसशिप कंट्रोलर सल्लागार, नियोजन अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक, तज्ञ“ पदांच्या एकुण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022

पदाचे नाव – मुख्य विद्युत अभियंता, संग्रहालय संचालक, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ज्युनियर फिजिशियन, नर्सिंग एज्युकेशन संस्थेतील शिक्षक, सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, रेडिओ अधिकारी, प्रिन्सिपल कनिष्ठ स्केल/सहायक अप्रेंटिसशिप कंट्रोलर सल्लागार, नियोजन अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक, तज्ञ
पद संख्या – 54 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – gpsc.goa.gov.in