मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 211 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जून 2022 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

पदाचे नाव – FLC समुपदेशक, FLC संचालक
पद संख्या – 211 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वयोमर्यादा – 60 ते 63 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in