मुंबई । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रमुख (वाहतूक आणि दळणवळण) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – प्रमुख (वाहतूक आणि दळणवळण)
पदसंख्या – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in any branch of Engineering
नोकरीचे ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 55 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
अधिकृत वेबसाईट – mmrda.maharashtra.gov.in