नागपूर । रमण विज्ञान केंद्र नागपूर येथे प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट) पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता लेखी व व्यवसाय (ट्रेड) परिक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेखी व व्यवसाय (ट्रेड) परिक्षाकरिता हजर राहावे. परीक्षेची तारीख 21 जून 2022

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट)
पद संख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI, SSC
नोकरीचे ठिकाण – नागपूर
वेतन श्रेणी – 10,000/- प्रति महिना
निवड प्रक्रिया – प्रत्यक्ष परीक्षा
पत्ता – रमण विज्ञान केंद्र, गांधी सागरच्या समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर- 440018
अधिकृत वेबसाईटrscnagpur.gov.in