औरंगाबाद । राजस्थानी मल्टीस्टेट परळी (वैजनाथ) औरंगाबाद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी, जिल्हा समन्वयक अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, पसिंगा अधिकारी, IT सहाय्यक, शिपाई पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मानव संसाधन अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विकास अधिकारी, जिल्हा समन्वयक अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, पसिंगा अधिकारी, IT सहाय्यक, शिपाई
पद संख्या – 33 जागा
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद आणि इतर अधिकृत शाखा
अधिकृत वेबसाईट – rajasthanimultistate.in