मुंबई । चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रमेश ठाकूर कॉलेज, भागुबाई चांगू काना ठाकूर येथे सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल
पद संख्या – 107
नोकरीचे ठिकाण – पनवेल ता . रायगड
अर्ज पद्धती – ऑफलाईन
पत्ता – अध्यक्ष, जे.बी.एस.पी. संस्था, चंगु काना ठाकूर, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल (स्वायत्त), भूखंड क्रमांक 1, सेक्टर-11, खांदा कॉलनी, नवीन पनवेल. (प) 410206
अधिकृत वेबसाईट – ckthakurcollege.net