मुंबई । भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप), एचसी (मास्टर), एचसी (इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्कशॉप) आणि सीटी (क्रू) पदाच्या जागा
पदसंख्या – 281 जागा
अधिक माहितीसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईट – bsf.gov.in