मुंबई । एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड अंतर्गत उपव्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022

पदाचे नाव – उपव्यवस्थापक, व्यवस्थापक
पद संख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – Graduate
नोकरी ठिकाण – मुंबई, दिल्ली
वयोमर्यादा –
उपव्यवस्थापक – 50 वर्षे व्यवस्थापक 55 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – airindiaexpress.in