अकोला । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला अंतर्गत वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकुण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022

पदाचे नाव – वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
पद संख्या – 42 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS/ PG Degree
नोकरी ठिकाण – अकोला
अर्ज पद्धती– ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला
निवड प्रक्रिया – मुलाखत
अधिकृत वेबसाईट – www.gmcakola.in