मुंबई । महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई अंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ विशेषज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची शेवटची तारीख 23 जून 2022

पदाचे नाव – पूर्णवेळ विशेषज्ञ, अर्धवेळ विशेषज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा –
पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ – 65 वर्षे वैद्यकीय अधिकारी – 58 वर्षे
अर्ज शुल्क –
Genral/ EWS/ OBC – रु. 300/- SC/ ST – रु. 125/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in